पॅनासिया बायोटेकला ३१५ कोटींचे युनिसेफकडून मोठी ऑर्डर
पॅनासिया बायोटेकला ३१५ कोटींचे युनिसेफकडून मोठी ऑर्डर
शेअर बाजारासाठी महत्त्वाची बातमी आहे की, पॅनासिया बायोटेक या कंपन्येला युनिसेफकडून सुमारे ३५.६५ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ३१५ कोटी रुपये) किमतीचे करारपत्र (LoA) प्राप्त झाले आहे. हे करारपत्र म्हणजेच दीर्घकालीन करार असून, एप्रिल २०२६ पासून मार्च २०३० या चार वर्षांच्या कालावधीसाठी बायव्हॅलेंट ओरल पोलिओ व्हॅक्सीन (bOPV) युनिसेफला पुरवठा केला जाईल.पॅनासिया बायोटेक ही एक आघाडीची संशोधनाधारित जैवतंत्रज्ञान कंपनी असून, कंपनीकडे संशोधन, उत्पादन आणि विपणनविषयक उत्कृष्ट क्षमता आहे.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home