Friday, October 10, 2025

कोलते-पाटील डेव्हलपर्सने निवासी प्रकल्पसाठी पुण्यातील ७.५ एकर जागेचे अधिग्रहण केले.



कोलते-पाटील डेव्हलपर्सने पुण्यातील ७.५ एकर जागेचे अधिग्रहण केले असून, या प्रकल्पाची एकूण मूल्य (GDV) सुमारे ₹१,४०० कोटी आहे. 
प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती: 
कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने भुगाव, पुणे येथील ७.५ एकर जागेचे थेट अधिग्रहण केले आहे. येथे अंदाजे १.९ दशलक्ष चौरस फूट इतकी विक्रीनियता असणारा निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
     कोलते-पाटील डेव्हलपर्सने आजवर ६८ पेक्षा अधिक निवासी, व्यावसायिक आणि आयटी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. पुणे, मुंबई आणि बंगळूर येथे एकूण ३० दशलक्ष चौरस फूट क्षेत्रातील प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
Koltepatil च्या शेअर ची चालू किंमत 431 रुपये प्रति शेअर आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home