Saatvik Solar Industries Pvt Ltd ला मिळाली ₹219.62 कोटींची ऑर्डर. शेअरच्या किमतीमध्ये 10% ची वाढ.
Saatvik Solar Industries Pvt Ltd ने नुकतेच ₹219.62 कोटींची ऑर्डर मिळवली आहे, ज्यामुळे भारतातील नूतन ऊर्जा क्षेत्रात त्यांची बाजारपेठ मजबूत होत आहे.
Saatvik Solar Industries ने Ambala येथील 3.8GW क्षमतेची नवीन प्रोडक्शन लाइन सुरू केलेली आहे. पुढील टप्प्यात ओडिशा येथे 4GW ची नवीन सौर PV मॉड्यूल उत्पादन प्रकल्प व 4.8GW सेल उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजनाही जाहीर केलेली आहे, ज्यामुळे कंपनीची भारतीय सौर तंत्रज्ञान उद्योगातील स्पर्धात्मकता आणि दर्जा वाढेल.
नवीन ₹219.62 कोटींच्या करारामुळे Saatvik Solar Industries Pvt Ltd च्या FY26 ची महसूल आणि नफा वाढणार आहे, मार्जिन्स आणि ROCE सुधारतील, आणि कंपनीची बाजारातील स्थिती अधिक बळकट होईल. ही वाढ नूतन ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि बाजारासाठी दीर्घकालीन दृष्ट्याने फारच सकारात्मक ठरणार आहे.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home